Online Bible

- Reklamy -




मत्तय 7:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

19 चांगले फऴ न देणारे प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 ज्या झाडाला चांगले फळ येत नाही ते प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येते.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 या कारणामुळे चांगली फळे न देणारी झाडे तोडून टाकण्यात येतील व जाळून टाकली जातील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 7:19

Následuj nás:

Reklamy


Reklamy