मत्तय 7:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 अरुंद दरवाजाने आत जा, कारण नाशाकडे जाणारा दरवाजा रुंद व मार्ग सोपा आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद व मार्ग पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “अरुंद दाराने प्रवेश करा, कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद व पसरट आहे. पुष्कळ लोक त्याच दरवाजातून प्रवेश करतात. Viz kapitola |