मत्तय 7:1 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)1 तुमचा न्याय केला जाऊ नये म्हणून तुम्ही कोणाचा न्याय करू नका. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 तुमचे दोष काढण्यात येऊ नयेत म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “इतरांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. Viz kapitola |