मत्तय 6:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 उलट, तू जेव्हा दानधर्म करतोस, तेव्हा तुझा उजवा हात काय करतो ते तुझ्या डाव्या हाताला कळू देऊ नकोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तुम्ही गरजवंतास देता तेव्हा तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. Viz kapitola |