मत्तय 6:29 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)29 तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील त्याच्या सर्व वैभवात त्या फुलांमधील एकासारखा सजला नव्हता! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 तरी मी तुम्हांला सांगतो, शलमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांतल्या एकासारखाही सजला नव्हता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 तरी मी तुम्हास सांगतो की, शलमोन राजादेखील त्याच्या भर वैभवाच्या काळात यांतील एकासारखा ही सजला नव्हता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 तरी मी तुम्हाला सांगतो की शलोमोनदेखील आपल्या सर्व वैभवात त्यांच्याइतका नटला नव्हता. Viz kapitola |