Online Bible

- Reklamy -




मत्तय 6:27 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

27 चिंता करून तुमच्या आयुष्याची दोरी हातभर वाढवायला तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

27 चिंता करून आपल्या आयुष्याची दोरी हातभर वाढवण्यास तुमच्यापैकी कोण समर्थ आहे?

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

27 आणि चिंता करून आपले आयुष्याची लांबी हाथभरही वाढवणे तुम्हापैकी कोणाला शक्य आहे का?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

27 शिवाय काळजी करून आयुष्यातील एक तास तरी कोणास वाढविता येईल काय?

Viz kapitola kopírovat




मत्तय 6:27

Následuj nás:

Reklamy


Reklamy