मत्तय 6:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 डोळा शरीराला दिव्यासारखा आहे. जर तुझी दृष्टी निर्दोष असेल, तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 डोळा शरीराचा दिवा आहे; ह्यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “डोळा शरीराचा दिवा आहे. तुझे डोळे निर्दोष असले, तर सर्व शरीरही प्रकाशमय होईल. Viz kapitola |