मत्तय 6:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा. तेथे कसर व गंज लागून ती नाश पावणार नाही किंवा चोर घर फोडून ती चोरणार नाहीत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 तर स्वर्गात आपल्यासाठी संपत्ती साठवा; तेथे कसर व जंग खाऊन नाश करत नाहीत व चोर घरफोडी करत नाहीत व चोरीही करत नाहीत; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 पण तुमची धनसंपत्ती स्वतःसाठी स्वर्गामध्ये साठवून ठेवा. कारण तिथे तिला कसर लागत नाही व ती गंजून जात नाही, तिचा नाश होत नाही आणि चोरही ती लुटून नेत नाहीत. Viz kapitola |