मत्तय 6:19 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)19 पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका. गंज लागून ती नाश पावेल किंवा चोर घर फोडून ती चोरून नेतील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पृथ्वीवर आपल्यासाठी संपत्ती साठवू नका; तेथे कसर व जंग खाऊन नाश करतात आणि चोर घर फोडून चोरी करतात; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 “तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात. Viz kapitola |