मत्तय 6:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 उलट, तू उपवास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव आणि आपले तोंड धू. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 तू तर उपास करतोस तेव्हा आपल्या डोक्याला तेल लाव, व आपले तोंड धू; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 तुम्ही उपास करता तेव्हा डोक्याला तेल लावा व आपले तोंड धुवा, Viz kapitola |