मत्तय 6:15 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)15 परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 परंतु जर तुम्ही लोकांना क्षमा केली नाही तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 पण जर तुम्ही त्यांना क्षमा करण्याचे नाकारले, तर तुमचा पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. Viz kapitola |