Online Bible

- Reklamy -




मत्तय 5:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

9 जे शांती प्रस्थापित करण्यासाठी झटतात ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हटले जाईल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 धन्य आहेत ते, जे शांती प्रस्थापित करतात, कारण ते परमेश्वराची मुले म्हटले जातील.

Viz kapitola kopírovat




मत्तय 5:9

Následuj nás:

Reklamy


Reklamy