Online Bible

- Reklamy -




मत्तय 5:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांना दया मिळेल.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 धन्य ते, जे दयाळू आहेत, कारण त्यांना दयाळूपणाने वागविले जाईल.

Viz kapitola kopírovat




मत्तय 5:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy