मत्तय 5:48 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)48 म्हणून जसा तुमचा स्वर्गातील पिता पूर्ण आहे, तसे तुम्ही पूर्ण व्हा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी48 यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती48 म्हणून जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण असावे.” Viz kapitola |