मत्तय 5:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तुम्ही केवळ तुमच्या बंधुजनांना प्रणाम करत असला तर विशेष ते काय करता? जकातदारही तसेच करतात ना? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करत असलात तर त्यात विशेष काय करता? परराष्ट्रीयही तसेच करतात ना? Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 आणि तुम्ही आपल्या बंधूनाच अभिवादन करीत असाल तर इतरांहून चांगले ते काय करता? गैरयहूदी तसेच करतात की नाही? Viz kapitola |