मत्तय 5:41 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)41 जो कोणी तुझ्यावर बळजबरी करून तुला त्याचे सामान एक किलोमीटर वाहायला लावील त्याच्याबरोबर तू दोन किलोमीटर जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)41 आणि जो कोणी तुला वेठीस धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी41 आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती41 जर कोणी तुम्हाला एक मैल जाण्याची सक्ती करेल, तर त्याच्याबरोबर दोन मैल जा. Viz kapitola |