मत्तय 5:40 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)40 जो कोणी तुझ्यावर फिर्याद करून तुझे शर्ट घेतो, त्याला तुझा कोटही घेऊ दे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)40 जो तुझ्यावर फिर्याद करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्याला तुझा अंगरखाही घेऊ दे; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी40 जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती40 जो कोणी तुमच्यावर फिर्याद किंवा वाद करून तुमची बंडी घेऊ पाहतो, त्याला तुमच्या अंगरखाही देऊन टाका. Viz kapitola |