मत्तय 5:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 जे शोक करत आहेत ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन केले जाईल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 ‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 धन्य आहेत ते, जे शोकग्रस्त आहेत, कारण त्यांना सांत्वन मिळेल. Viz kapitola |