मत्तय 5:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 तसेच ‘खोटी शपथ वाहू नकोस आणि प्रभूपुढे घेतलेल्या तुझ्या शपथा पूर्ण कर’, असे प्राचीन लोकांना सांगितलेले तुम्ही ऐकले आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 ‘खोटी शपथ वाहू नकोस तर आपल्या शपथा परमेश्वरापुढे खर्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांना सांगितले होते, हेही तुम्ही ऐकले आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 आणखी ‘खोटी शपथ वाहू नको’ तर ‘आपल्या शपथा परमेश्वरापुढे खऱ्या कर’ म्हणून प्राचीन काळच्या लोकांस सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “प्राचीन काळाच्या लोकांना सांगितले होते ते तुम्ही ऐकले आहे, ‘शपथ मोडू नका, तर प्रभूला वाहिलेली प्रत्येक शपथ पूर्ण करा.’ Viz kapitola |