मत्तय 5:23 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)23 तर मग तू आपले दान अर्पण करण्याकरता वेदीजवळ आणत असता तुझ्या भावाच्या मनात तुझ्याविरुद्ध काही आहे, असे तुला आठवले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 ह्यास्तव तू आपले दान अर्पण करण्यास वेदीजवळ आणत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरुद्ध काही आहे असे तुला स्मरण झाले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 “यास्तव, जर तुम्ही वेदीवर भेट अर्पण करीत असाल आणि तिथे तुम्हाला आठवले की, तुझ्या बंधू किंवा भगिनीच्या मनात तुमच्याविरुद्ध काहीतरी आहे, Viz kapitola |