मत्तय 4:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)7 येशूने त्याला म्हटले, “परंतु असेही लिहिले आहे, ‘प्रभू तुझा परमेश्वर ह्याची तू परीक्षा पाहू नकोस.’” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 येशूने त्याला म्हटले, “आणखी असा शास्त्रलेख आहे की, ‘परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नकोस.”’ Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 येशूंनी त्यास म्हटले, “असेही लिहिले आहे की, ‘तुझा देव, जो प्रभू, याची परीक्षा पाहू नको.’” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तेव्हा येशूंनी प्रत्युत्तर दिले, “असेही लिहिले आहे: ‘प्रभू तुमच्या परमेश्वराची परीक्षा पाहू नका.’ ” Viz kapitola |