मत्तय 4:20 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)20 ते लगेच त्यांची जाळी सोडून त्याच्यामागे निघाले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 मग ते लगेचच जाळे सोडून देऊन त्याच्यामागे चालू लागले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 लगेच त्यांनी त्यांची जाळी सोडली आणि ते त्यांच्यामागे गेले. Viz kapitola |