मत्तय 4:16 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)16 अंधकारात बसलेल्यांनी महान प्रकाश पाहिला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत वस्ती करणाऱ्या लोकांवर प्रकाश उदय पावला आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 अंधकारात बसलेल्यांवर प्रकाशाचा उदय झाला आहे आणि मृत्यूच्या प्रदेशात व छायेत बसलेल्यांवर ज्योती उगवली आहे.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 अंधारात राहणाऱ्या लोकांनी मोठा प्रकाश पाहिला; मृत्युछायेच्या दरीत बसलेल्यांवर प्रकाश उदय पावला आहे.” Viz kapitola |