मत्तय 3:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 तेव्हा योहानकडून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलहून यार्देन नदीवर आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 तेव्हा योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरता येशू गालीलाहून यार्देनेवर त्याच्याकडे आला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 तेव्हा योहानाकडून बाप्तिस्मा घ्यावा यासाठी येशू गालील प्रांतामधून यार्देन नदीवर आले. Viz kapitola |