मत्तय 28:13 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)13 “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले’, असे तुम्ही म्हटले पाहिजे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 “‘आम्ही झोपेत असताना त्याच्या शिष्यांनी रात्री येऊन त्याला चोरून नेले,’ असे म्हणा; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 ते म्हणाले, “लोकांस असे सांगा की, आम्ही रात्री झोपेत असताना येशूचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर चोरुन नेले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 त्यांना असे सांगावयास लावले, “रात्री आम्ही झोपेत असताना त्यांच्या शिष्यांनी येऊन त्यांचे शरीर पळवून नेले. Viz kapitola |