मत्तय 28:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 त्यांनी व वडीलजनांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 तेव्हा त्यांनी व वडिलांनी मिळून मसलत केली आणि शिपायांना पुष्कळ पैसे देऊन सांगितले की, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 नंतर याजक जाऊन वडीलजनांना भेटले आणि त्यांनी एक कट रचला. त्यांनी शिपायांना पुष्कळ पैसे देऊन असे म्हणण्यास सांगितले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 यहूदी पुढार्यांची सभा बोलाविण्यात आली. त्या सभेत शिपायांना लाच देऊन, Viz kapitola |