Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:7 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

7 त्यांनी आपसात विचारविनिमय करून त्या नाण्यांतून परक्यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 मग त्यांनी आपसांत विचार करून त्या रुपयांचे, उपर्‍यांना पुरण्यासाठी कुंभाराचे शेत विकत घेतले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 तेव्हा त्यांनी मसलत घेतली आणि त्यातून परक्यांना पुरायला कुंभाराचे शेत नावाची जागा विकत घेतली.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 म्हणून त्या पैशात परदेशी लोकांच्या दफनासाठी कुंभाराचे शेत विकत घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:7

Následuj nás:

Reklamy


Reklamy