मत्तय 27:65 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)65 पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारेकऱ्यांची तुकडी आहे. जा. तुम्ही शक्य तेवढा बंदोबस्त करा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)65 पिलात त्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ पहारा आहे; जा, तुमच्याने होईल तसा बंदोबस्त करा.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी65 पिलात म्हणाला, “तुमच्याबरोबर पहारा घ्या, जा आणि कबरेवर कडक पहारा ठेवा.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती65 पिलाताने उत्तर दिले, “सैनिकांना घ्या, तुमच्याने होईल तसा कबरेचा बंदोबस्त करा.” Viz kapitola |