मत्तय 27:63 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)63 “महाराज, तो लबाड जिवंत होता तेव्हा म्हणाला होता, “तीन दिवसांनंतर मी उठेन’, ह्याची आम्हांला आठवण आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)63 “महाराज, तो ठक जिवंत असता ‘तीन दिवसांनंतर मी उठेन’ असे म्हणाला होता, ह्याची आम्हांला आठवण आहे. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी63 ते म्हणाले, “साहेब, आम्हास आठवण आहे की, तो लबाड जिवंत असताना असे म्हणाला होता की, ‘मी तीन दिवसानी परत जीवनात येईल.’ Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती63 “महाराज,” ते म्हणाले, “आम्हाला आठवण आहे की तो लबाड जिवंत असताना म्हणाला होता की, ‘तीन दिवसानंतर मी पुन्हा जिवंत होईन’ Viz kapitola |