मत्तय 27:59 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)59 म्हणून योसेफने ते शरीर घेऊन तागाचे स्वच्छ कापड त्याच्याभोवती गुंडाळले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)59 योसेफाने ते शरीर घेऊन तागाच्या स्वच्छ वस्त्रात गुंडाळले; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी59 नंतर योसेफाने ते शरीर घेतले आणि स्वच्छ तागाच्या कपड्यात ते गुंडाळले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती59 योसेफाने येशूंचे शरीर घेतले, एका स्वच्छ तागाच्या वस्त्रात गुंडाळले, Viz kapitola |