मत्तय 27:58 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 त्याने पिलातकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. पिलातने ते द्यायचा आदेश दिला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 त्याने पिलाताकडे जाऊन येशूचे शरीर मागितले. तेव्हा पितालाने ते देण्याची आज्ञा केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 तो पिलाताकडे गेला आणि त्याने येशूचे शरीर मागितले. तेव्हा पिलाताने ते देण्याचा हुकूम केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 पिलाताकडे गेला व त्याने येशूंचे शरीर मागितले आणि पिलाताने ते त्याला देण्यात यावे अशी आज्ञा दिली. Viz kapitola |