मत्तय 27:57 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)57 संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईकर योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला. तो येशूचा शिष्यदेखील होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)57 मग संध्याकाळ झाल्यावर अरिमथाईतील योसेफ नावाचा एक धनवान मनुष्य आला, हाही येशूचा शिष्य होता. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी57 संध्याकाळ झाल्यावर योसेफ नावाचा अरिमथाईचा, एक धनवान मनुष्य तेथे आला. तो येशूचा अनुयायी होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती57 संध्याकाळ झाली असताना, येशूंचा अनुयायी झालेला, अरिमथिया शहराचा योसेफ नावाचा एक श्रीमंत मनुष्य, Viz kapitola |