मत्तय 27:47 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)47 तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलियाला हाक मारतो.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)47 तेथे जे उभे होते त्यांच्यातील कित्येकांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला हाक मारतो.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी47 जे लोक तेथे उभे होते त्यांनी हे ऐकून म्हटले, “तो एलीयाला बोलावत आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती47 तिथे उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले की तो, “एलीयाहला बोलावित आहे.” Viz kapitola |