मत्तय 27:33 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)33 ते गुलगुथा म्हणजे कवटीचे ठिकाण म्हटलेल्या जागी आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 मग गुलगुथा नावाची जागा, म्हणजे कवटीची जागा, येथे येऊन पोचल्यावर Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 जेव्हा ते गुलगुथा “म्हणजे कवटीची जागा” नावाच्या ठिकाणी आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 मग ते गोलगोथा या नावाने ओळखल्या जाणार्या जागी आले. गोलगोथाचा अर्थ “कवटीची जागा”. Viz kapitola |