मत्तय 27:22 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)22 पिलातने त्यांना विचारले, “तर मग ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला क्रुसावर खिळा.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 पिलाताने त्यांना म्हटले, “तर ख्रिस्त म्हटलेल्या येशूचे मी काय करावे?” सर्व म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून टाका.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 पिलाताने विचारले, “मग ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूचे मी काय करावे?” सर्व लोक ओरडून म्हणाले, “त्याला वधस्तंभावर खिळून मारून टाका!” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “मग ख्रिस्त जो येशू यांचे मी काय करावे?” पिलाताने विचारले. “त्याला क्रूसावर खिळा,” लोक मोठ्याने ओरडले. Viz kapitola |