मत्तय 27:2 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)2 त्यांनी त्याला बांधून नेऊन रोमन राज्यपाल पिलातच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि त्यांनी त्याला बांधून नेऊन सुभेदार पिलात ह्याच्या स्वाधीन केले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 सभेनंतर त्यांनी येशूंना बंदिस्त करून रोमी राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले. Viz kapitola |