मत्तय 27:18 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)18 यहुदी अधिकाऱ्यांनी येशूला हेव्याने धरून दिले होते, हे त्याला ठाऊक होते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 कारण त्यांनी येशूला हेव्याने धरून दिले हे त्याला ठाऊक होते. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 कारण त्यास कळले होते की, त्यांनी त्यास मत्सराने धरून दिले होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 कारण पिलाताला कळले होते की, लोकांनी स्वतःच्या हितासाठी येशूंना धरून दिले होते. Viz kapitola |