मत्तय 27:17 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)17 लोक जमल्यावर पिलातने त्यांना विचारले, “मी तुमच्यासाठी कोणाला सोडून द्यावे, अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की, ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 म्हणून ते जमल्यावर पिलाताने त्यांना म्हटले, “मी तुमच्याकरता कोणाला सोडून द्यावे म्हणून तुमची इच्छा आहे? बरब्बाला किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूला?” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 त्या ठिकाणी लोकांची खूप गर्दी जमली असताना, पिलाताने लोकांना विचारले, “सणानिमित्त मी तुमच्यासाठी कोणाला सोडून देऊ? येशू बरब्बास किंवा ख्रिस्त म्हटलेल्या येशूंना?” Viz kapitola |