Online Bible

- Reklamy -




मत्तय 27:14 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

14 परंतु त्याने एकाही आरोपाबद्दल काही उत्तर दिले नाही, ह्याचे राज्यपालांना फार आश्चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 परंतु त्याने एकाही आरोपाला त्याला काही उत्तर दिले नाही; ह्याचे सुभेदाराला फार आश्‍चर्य वाटले.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 परंतु येशूने पिलाताला काहीही उत्तर दिले नाही आणि पिलात आश्चर्यचकित झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 परंतु येशूंनी एकाही आरोपाचे उत्तर दिले नाही. राज्यपालासाठी ही खूप आश्चर्यचकित गोष्ट होती.

Viz kapitola kopírovat




मत्तय 27:14

Následuj nás:

Reklamy


Reklamy