मत्तय 27:12 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)12 परंतु मुख्य याजक व वडीलजन हे त्याच्यावर दोषारोप करत असता तो काहीच बोलला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 मुख्य याजक व वडील हे त्याच्यावर दोषारोप करत असता त्याने काहीच उत्तर दिले नाही. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 पण जेव्हा मुख्य याजकांनी व वडिलांनी त्याच्यावर दोषारोप केले, तेव्हा तो गप्प बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 महायाजक आणि यहूदी पुढाऱ्यांनी येशूंवर अनेक आरोप केले त्यावेळी येशू अगदी शांत राहिले. Viz kapitola |