मत्तय 26:9 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)9 हे अत्तर विकून चांगलीच रक्कम गोळा करता आली असती व ती गोरगरिबांना देता आली असती.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते व ते गरिबांना देता आले असते.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 ते पुष्कळ पैशांना विकता आले असते आणि ते पैसे गोरगरिबांना देता आले असते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 हे तेल अधिक किमतीस विकून ते पैसे गोरगरिबांना देता आले असते.” Viz kapitola |