Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:74 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

74 तो स्वतःला शाप देत व शपथ वाहत म्हणू लागला, “मी त्या माणसाला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला!

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

74 तेव्हा तो शापोच्चारण करून व शपथा वाहून म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” इतक्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

74 मग तो स्वतःला शाप देऊ लागला. तो जोराने म्हणाला, “मी देवाशपथ सांगतो, येशू हा मनुष्य कोण आहे हे मला माहीत नाही!” पेत्र असे म्हणाला तोच कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

74 हे ऐकून पेत्र शाप देऊ लागला व शपथ घेऊन त्यांना म्हणू लागला, “मी त्या मनुष्याला ओळखत नाही.” तेवढ्यात कोंबडा आरवला.

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:74

Následuj nás:

Reklamy


Reklamy