Online Bible

- Reklamy -




मत्तय 26:71 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)

71 तो बाहेर प्रवेशदाराजवळ गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथल्या लोकांना म्हटले, “हा नासरेथकर येशूबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

71 मग तो बाहेर देवडीवर गेल्यावर दुसरीने त्याला पाहून तेथील लोकांना म्हटले, “हा नासोरी येशूबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

71 मग तो अंगणातून निघून फाटकापाशी गेला. फाटकाजवळ दुसऱ्या एका दासीने त्यास पाहिले. ती तेथे असलेल्या लोकांस म्हणाली, “नासरेथकर येशूबरोबर हा होता.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

71 मग तो बाहेरील आवाराच्या दाराजवळ गेला, तिथे त्याला दुसर्‍या एका दासीने पाहिले आणि ती लोकांना म्हणाली, “हा मनुष्य नासरेथच्या येशूंबरोबर होता.”

Viz kapitola kopírovat




मत्तय 26:71

Následuj nás:

Reklamy


Reklamy