मत्तय 26:67 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)67 ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला मारहाण केली. त्याला चपराका मारणाऱ्यांनी म्हटले, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)67 तेव्हा ते त्याच्या तोंडावर थुंकले व त्यांनी त्याला बुक्क्या मारल्या आणि कोणी त्याला चपराका मारून म्हटले, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी67 तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती67 मग ते येशूंच्या तोंडावर थुंकले आणि त्यांना बुक्क्या मारल्या. काहींनी त्यांच्या तोंडात चपराका मारल्या, Viz kapitola |