मत्तय 26:61 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)61 “‘देवाचे मंदिर मोडायला व तीन दिवसांत ते पुन्हा बांधायला मी समर्थ आहे’, असे ह्याने म्हटले होते.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)61 “‘देवाचे मंदिर मोडण्यास व तीन दिवसांत ते बांधण्यास मी समर्थ आहे’ असे ह्याने म्हटले.” Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी61 “हा मनुष्य असे म्हणाला की, देवाचे भवन मी पाडू शकतो आणि ते तीन दिवसात पुन्हा बांधू शकतो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती61 “हा मनुष्य म्हणाला, ‘मी परमेश्वराच्या मंदिराचा विध्वंस करण्यास व तीन दिवसात ते पुन्हा बांधण्यास समर्थ आहे.’ ” Viz kapitola |