मत्तय 26:6 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)6 येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोनच्या घरी असता, Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तेव्हा येशू बेथानीत कुष्ठरोगी शिमोन ह्याच्या घरी असता, Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 तेव्हा येशू बेथानी गावामध्ये शिमोन जो कुष्ठरोगी होता त्याच्या घरात होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 येशू बेथानी येथे कुष्ठरोगी शिमोन याच्या घरी होते. Viz kapitola |