मत्तय 26:58 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)58 परंतु पेत्र त्याच्यामागे काही अंतर ठेवून उच्च याजकांच्या वाड्यापर्यंत गेला व आत जाऊन शेवट काय होतो, हे पाहायला कामगारांमध्ये जाऊन बसला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)58 पण पेत्र प्रमुख याजकाच्या वाड्यापर्यंत दुरून त्याच्या मागेमागे चालत गेला व आत जाऊन, शेवट काय होतो हे पाहण्यास कामदारांमध्ये बसला. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी58 पेत्र काही अंतर ठेवून येशूच्या मागे चालला होता. पेत्र येशूच्या मागे महायाजकाच्या आवारापर्यंत गेला आणि जाऊन शेकत बसला, काय होते ते पाहण्यासाठी कामदारांसोबत बसला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती58 परंतु पेत्र काही अंतरावरून त्यांच्यामागे चालत, महायाजकाच्या अंगणात आला. त्याने प्रवेश केला आणि पहारेकर्यांसोबत जाऊन काय होते ते पाहत बसला. Viz kapitola |