मत्तय 26:49 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)49 यहुदाने लगेच येशूजवळ येऊन, “गुरुवर्य, नमस्कार”, असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)49 मग त्याने लगेचच येशूजवळ येऊन, “गुरूजी, सलाम,” असे म्हणून त्याचे चुंबन घेतले. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी49 मग यहूदा येशूकडे गेला आणि म्हणाला, “रब्बी,” आणि यहूदाने येशूचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती49 तत्क्षणी यहूदाह येशूंच्या जवळ गेला, “सलाम, रब्बी!” त्याने उद्गार काढले आणि त्यांचे चुंबन घेतले. Viz kapitola |