मत्तय 26:4 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)4 येशूला कपटाने धरून ठार मारावे, अशी त्यांनी मसलत केली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आणि येशूला कपटाने धरून जिवे मारावे अशी त्यांनी मसलत केली. Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 आणि येशूंना गुप्तपणे धरून जिवे मारावे म्हणून संधी शोधीत होते. Viz kapitola |