मत्तय 26:3 - पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)3 त्यानंतर कयफा नावाच्या उच्च याजेकांच्या वाड्यात मुख्य याजक व वडील जन जमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तेव्हा कयफा नावाच्या प्रमुख याजकाच्या वाड्यात मुख्य याजक [व शास्त्री] आणि लोकांचा वडीलवर्ग जमला; Viz kapitolaइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 मग मुख्य याजक लोक आणि वडीलवर्ग, महायाजकाच्या महलात जमले. मुख्य याजकाचे नाव कयफा होते. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 नंतर प्रमुख याजकवर्ग आणि लोकांचे वडीलजन महायाजक कयफाच्या राजवाड्यात एकत्र जमले. Viz kapitola |